उप पोलीस स्टेशन व्यंकटापूर येथे कृषी मेळाव्याचे आयोजन व शेतकऱ्यांना मार्गदर्शन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अहेरी : गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक अंकीत गोयल, अप्पर पोलीस अधिक्षक सोमय मुंडे, व उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली दि. ०४ जुलै २०२१ रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर यांच्या अध्यक्षतेखाली उप पोलीस स्टेशन व्यंकटापूर येथे भव्य कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. सदर मेळाव्यास मौजा आवलमारी चे सरपंच सुनंदाबाई कोडापे, … Continue reading उप पोलीस स्टेशन व्यंकटापूर येथे कृषी मेळाव्याचे आयोजन व शेतकऱ्यांना मार्गदर्शन