राष्ट्रीय पर्यटन दिनानिमित्त “नौकानयन” स्पर्धाचे आयोजन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, रायगड : जिल्ह्यातील मुरुड तालुक्यात जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी रायगड यांचे मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय पर्यटन दिन २५ जानेवारी २०२२ ग्रामीण आणि समुदाय आधारित पर्यटन “नौकानयन” स्पर्धाचे आयोजन मुरुड तहसीलदार-रोहन शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुरुड-राजपुरी समुद्रात घेण्यात आल्या. प्रथम मुरुड तहसीलदार-रोहन शिंदे यांनी हिरवा झेंडा दाखवून”नौकानयन” स्पर्धाला सुरवात केली.या स्पर्धाकरिता जंजिरा पर्यटक सहकारी संस्था मर्यादित … Continue reading राष्ट्रीय पर्यटन दिनानिमित्त “नौकानयन” स्पर्धाचे आयोजन