वर्धा येथील पल्लवी पाटोदकर बोदिले यांनी जिवशास्त्र या विषयाचे सलग 24 तासाच्या वर अध्यापन करून विश्वविक्रम केला आहे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, वर्धा, 16, सप्टेंबर :- विज्ञान शिक्षिका पल्लवी पाटोदकर बोदिले यांनी सलग 24 तास अध्यापनाचा विश्वविक्रम केला. ज्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये करण्यात आली आहे. दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठ आणि सेल अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने सावंगी येथील विद्यापीठाच्या सभागृहात गुरूवार, दि. 15 सप्टेंबर 2022 रोजी तज्ज्ञ ज्युरींच्या उपस्थितीत हा आगळावेगळा उपक्रम राबविला … Continue reading वर्धा येथील पल्लवी पाटोदकर बोदिले यांनी जिवशास्त्र या विषयाचे सलग 24 तासाच्या वर अध्यापन करून विश्वविक्रम केला आहे.