हत्तीरोग दुरीकरण करण्यासाठी जनतेनी सहकार्य करावे – जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांचे आवाहन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. 29 जून : गडचिरोली जिल्ह्यात हत्तीरोग दुरीकरण मोहिम आय.डी.ए. दिनांक 01 जुलै ते 15 जुलै या कालावधीत राबविण्यात येत असल्यामुळे या अंतर्गत जनतेला डी.ई.सी., आयवरमेक्टीन, आलबेडांझोल, गोळ्यांचे सेवन प्रत्यक्ष आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समक्ष करावयाचे असल्याने या मोहिमेचा शुभारंभ आज, दि. 29 जून 2021 रोजी जिल्हाधिकारी, गडचिरोली दीपक सिंगला यांचे दालनात मुख्य … Continue reading हत्तीरोग दुरीकरण करण्यासाठी जनतेनी सहकार्य करावे – जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांचे आवाहन