अमरावती स्थानिक गुन्हे शाखेची अभूतपूर्व कामगिरी.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, अमरावती, 03, सप्टेंबर :- जिल्ह्यात गांजा/कॅनाबिस स्थानिक गुन्हे शाखा कारवाईत अग्रेसर असतांना पुन्हा एकदा अंमली पदार्थांची अवैध वाहतूक सुरू झाली आहे.गांजा वाहतूक करीत असताना स्थानिक ग्रामीण पोलीस गुन्हे शाखेने धडक कारवाई करत ४ आरोपीसह ३ वाहने आणि ४३५.०५० किलोग्राम गांजा पकडून चांदूर रेल्वे पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करून आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. २ … Continue reading अमरावती स्थानिक गुन्हे शाखेची अभूतपूर्व कामगिरी.