विर बलिदानी पोलीस जवानांच्या स्मृतीप्रित्यर्थ ‘हुतात्मा स्मृती स्थळ’ कुरखेडा येथे वृक्षारोपण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, कुरखेडा 6 ऑगस्ट :-  कुरखेडा (जि. गडचिरोली) येथील जांभूळखेडा-पुराडा दरम्यान येणाऱ्या ‘हुतात्मा स्मृती स्थळा’वर जनसंघर्ष समिती-नागपूर, ग्रीनर संस्था-नागपूर आणि जांभूळखेडा ग्रामपंचायतीच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. या स्थळावर १ मे २०१९ रोजी नक्षली भूसूरूंग स्फोटात गडचिरोली पोलीस दलातील १५ पोलीस आणि एक खासगी वाहन चालक, अशा १६ जणांना हौतात्म्य प्राप्त झाले होते. त्याअनुषंगाने, … Continue reading विर बलिदानी पोलीस जवानांच्या स्मृतीप्रित्यर्थ ‘हुतात्मा स्मृती स्थळ’ कुरखेडा येथे वृक्षारोपण