उपविभागीय कार्यालय देसाईगंज येथे समतादूत प्रकल्पाच्या वतीने वृक्षारोपण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  देसाईगंज : महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागची स्वायत्त संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे समतादुत प्रकल्पाच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने वृक्षारोपण पंधरवडा हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात 5 जून ते 20 जून 2021 या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. त्यातील एक भाग म्हणून गडचिरोली समतादूत … Continue reading उपविभागीय कार्यालय देसाईगंज येथे समतादूत प्रकल्पाच्या वतीने वृक्षारोपण