संपूर्ण फी माफीसाठी AISF चं मुंबई आझाद मैदानावर आंदोलन, विद्यार्थी कार्यकर्त्यांना पोलिसांनी केली अटक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क, दि. ५ जुलै : कोरोना काळातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या संपूर्ण फी माफी करावी या मागणीसाठी आज ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या (AISF) मार्फत मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्यात आले. यावेळी त्यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी २९ जून २०१९ रोजी जाहीर केलेली शैक्षणिक शुल्कात सवलत तोकडे आणि अपुरी असल्याचं मत व्यक्त … Continue reading संपूर्ण फी माफीसाठी AISF चं मुंबई आझाद मैदानावर आंदोलन, विद्यार्थी कार्यकर्त्यांना पोलिसांनी केली अटक