नक्षलवाद्यांनी जंगल परिसरात लपवून ठेवलेला शस्त्र, स्फोटकांचा मोठा साठा शोधून काढण्यात पोलीस जवानांना मोठे यश

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली : २४ फेब्रुवारी, नक्षलविरोधी अभियानाचे  विशेष अभियान पथक व बी.डी.डी.एस. पथकाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना नक्षलवाद्यांनी गोपनियरित्या जंगलपरिसरात लपवून ठेवलेला शस्त्र, स्फोटकांचा साठा शोधून काढण्यात जवानांना खुप मोठे यश आले आहे. हि कारवाई कुरखेडा उपविभागाअतर्गत येत असलेल्या जामटोला, बंजारी रिठ जंगल परिसरात करण्यात आली . पोलिसांनी या कारवाईत १ नग … Continue reading नक्षलवाद्यांनी जंगल परिसरात लपवून ठेवलेला शस्त्र, स्फोटकांचा मोठा साठा शोधून काढण्यात पोलीस जवानांना मोठे यश