जंगल परिसरात पोलीस नक्षल चकमकीत झालेल्या मृत्यूची होणार चौकशी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. 30 जून : पैडी जंगल परिसरात, पोलीस मदत केंद्र कोटमी, जिल्हा गडचिरोली येथे दिनांक 21 मे 2021 रोजी गडचिरोली जिल्हा अंतर्गत, पोलीस पथक नक्षल शोध मोहिम राबवित असतांना पेडी जंगल परिसरात पोलीस व नक्षल चकमकीदरम्यान गोळीबारात सहा पुरुष व सात महिलांचे मृतदेह सापडल्याने सदर मृत्यूचे कारण तपास करणेकामी दंडाधिकारीय तपास … Continue reading जंगल परिसरात पोलीस नक्षल चकमकीत झालेल्या मृत्यूची होणार चौकशी