चामोर्शी येथे वन्यजीव सप्ताह निमित्त प्रभात फेरी..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, चामोर्शी, ४, ऑक्टोबर :- वनपरीक्षेत्र अधिकारी गडचिरोली (सामाजिक वनिकरण) यांच्या वतीने दिनांक ४ ऑक्टोबर २०२२ रोजी वन्यजीव सप्ताह निमित्त प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन चामोर्शी वनपरिक्षेत्र अधित आर. बी. इनवते यांचे हस्ते संपन्न झाला. या जनजागृती रॅलीमधे जिल्हा परिषद केंद्रशाळा व हायस्कूल चामोर्शीचे विद्यार्थी, चामोर्शी वनपरिक्षेत्राचे कर्मचारी व सामाजिक … Continue reading चामोर्शी येथे वन्यजीव सप्ताह निमित्त प्रभात फेरी..