पंतप्रधानांच्या हस्ते अहेरी आणि सिरोंचा येथील एफएम ट्रान्समीटर्सचे उद्घाटन

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली, ता.२८ एप्रिल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्यप्रणालीद्वारे गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी आणि सिरोंचा येथे नव्यानेच सुरु केलेल्या एफएम ट्रान्समीटर्सचे उद्घाटन केले. या कार्यक्रमाला खासदार अशोक नेते, माजी राज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रवींद्र ओल्लालवार, भाजप नेते बाबूराव कोहळे उपस्थित होते. सिरोंचा येथील कार्यक्रमाला खासदार नेते यांनी आभासी पद्धतीने … Continue reading पंतप्रधानांच्या हस्ते अहेरी आणि सिरोंचा येथील एफएम ट्रान्समीटर्सचे उद्घाटन