आदिम जमातीच्या शेतकऱ्यांच्या विकासाला चालना

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, जव्हार 25 ऑगस्ट :-  जव्हार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प  जिल्हा पालघर अंतर्गत आदिम जमाती संरक्षण तथा विकास कार्यक्रमा अंतर्गत आदिम जमातीच्या शेतकऱ्यांच्या विकासाला चालना देण्यासाठी सोनचाफा लागवड करण्यासाठी अर्थसहाय्य देणे या योजनेअंतर्गत ४५ लाभार्थींची निवड करण्यात आलेली आहे. निवड झालेल्या लाभार्थ्यांना कृषी विज्ञान केंद्र बारामती यांच्या मार्फत प्रकल्प कार्यालय जव्हार येथे मार्गदर्शन … Continue reading आदिम जमातीच्या शेतकऱ्यांच्या विकासाला चालना