धारावीतील अनधिकृत बांधकामाना पालिकेचे संरक्षण.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 16, सप्टेंबर :- धारावी ही आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखली जाते. या धारावीत महापालिकेच्या सांडपाणी प्रकल्पासाठी आरक्षित असलेल्या एका भूखंडावर गेल्या काही वर्षांत २५० ते ३०० अवैध बांधकामे उभारण्यात आली आहेत. ही बांधकामे एक कोटी ते पाच कोटींपर्यंत विकली जातात. या बांधकामांना लोकप्रतिनिधी, पोलिस, पालिकेचे अधिकारी संरक्षण देत असल्याचा दावा … Continue reading धारावीतील अनधिकृत बांधकामाना पालिकेचे संरक्षण.