कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण कायदा अमलात

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, पालघर, 25 नोव्हेंबर :-  कामाच्या ठिकाणी महिलांचे लैगिंक छळापासुन संरक्षण ( प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम २०१३ नियम दिनांक ०९/१२/२०१३ प्रसिध्द करण्यात आलेले आहेत. या अधिनियमातील कलम ४ ( १ ) अंतर्गत तक्रार समिती गठीत करण्याची तरतुद आहे. या अधिनियमाच्या प्रकरण १ मधील कलम २ मध्ये नमूद व्याख्येनुसार प्रत्येक शासकीय / निमशासकीय … Continue reading कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण कायदा अमलात