राष्ट्रवादी कॉग्रेस तर्फे धरणे आंदोलन करून मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेचा निषेध.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली २४ फेब्रुवारी: राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी तर्फे  अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक(NAWAB MALLCK )यांच्या अटकेच्या निषेधार्थ आज गुरुवारी अहेरी येथिल गांधी चौकात धरणे आंदोलन करून केंद्र सरकार आणि ईडीच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली .आंदोलनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (UDDHHAV THACKREY)यांना अहेरीचे तहसीलदार यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले. राज्य मंत्रिमंडळाचे … Continue reading राष्ट्रवादी कॉग्रेस तर्फे धरणे आंदोलन करून मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेचा निषेध.