दिव्यांग दिनानिमित्त विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,  अहेरी : जागतिक दिव्यांग दिन निमित्ताने अहेरी येथे जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. गटशिक्षणाधिकारी मुंगमोडे यांनी रॅलीस हिरवी झेंडी दाखविली. या प्रसंगी केंद्रप्रमुख गौतम मेश्राम, सर्व शाळांचे प्राचार्य, शिक्षक वृंद, विद्यार्थी, विद्यार्थीनी तथा गटसाधन केंद्रातील कर्मचारीवृंद सहभागी झाले होते. रॅलीत भगवंतराव हायस्कुल, कै च. ल मद्दीवार उच्च प्राथमिक शाळा, धर्मराव कृषि विद्यालय, … Continue reading दिव्यांग दिनानिमित्त विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली