राष्ट्रीय महामार्गाच्या कामावर प्रश्नचिन्ह, गडचिरोली-चामोर्शी मार्गाला अल्पावधीतच तडा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली : मागील दोन वर्षापासून जिल्ह्यातील चारही मार्गावर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु आहे. यात चंद्रपूर, चामोर्शी, आरमोरी, धानोरा या मुख्य मार्गाचा समावेश आहे. चंद्रपूर मार्गाचे काम जवळपास पूर्णत्वास आले असून गडचिरोली-चामोर्शी या मार्गाचे काम सुरु आहे. सार्वजनीक बांधकाम विभागांतर्गत कंत्राटदारामार्फत सदर रस्त्याचे काम केले जात असताना गडचिरोली-चामोर्शी मार्गावर काही अंशी झालेल्या महामार्गाला … Continue reading राष्ट्रीय महामार्गाच्या कामावर प्रश्नचिन्ह, गडचिरोली-चामोर्शी मार्गाला अल्पावधीतच तडा