अवैध रेतीच्या लिलावातून 60 लक्ष रुपयांचा महसूल प्राप्त

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क चंद्रपूर 9 सप्टेंबर : अवैधरित्या होणा-या रेतीच्या वाहतुकीवर प्रशासनाने कडक धोरण अवलंबिले असून रेती तस्करांवर कारवाई करण्यात येत आहे. तसेच जप्त केलेल्या रेतीसाठ्याचा लिलाव करून शासनाच्या तिजोरीत महसूल गोळा केला जात आहे. वरोरा उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे यांना अवैध रेतीसाठयाची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.नीलेश पांडे यांच्यासमवेत मौजा पाटाळा, तालुका भद्रावती येथील … Continue reading अवैध रेतीच्या लिलावातून 60 लक्ष रुपयांचा महसूल प्राप्त