जानेवारी 2021 मधील ग्रामपंचायत निवडणूकीतील मागासवर्गीय विजयी उमेदवारांच्या जात पडताळणीबाबत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली, दि. 21 जून : माहे जानेवारी 2021 मध्ये संपन्न झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मागासवर्गासाठी राखीव असलेल्या जागेवर निवडणुक लढवुन विजयी झालेल्या मागासवर्गीय उमेदवारांनी अदयाप आपले जाती प्रमाणपत्राच्या पडताळणीचे प्रस्ताव ऑनलाईन भरुन समिती कार्यालयात सादर केले नाहीत. तसेच समितीकडे सादर केलेल्या आपल्या जाती दाव्यातील त्रृटीची पुर्तताही अद्याप न केलेल्या तसेच जाती दाव्यातील त्रृटीची … Continue reading जानेवारी 2021 मधील ग्रामपंचायत निवडणूकीतील मागासवर्गीय विजयी उमेदवारांच्या जात पडताळणीबाबत