सर्वधर्मीय सामुदायीक विवाह सोहळा समिती गठीत करण्याबाबत

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,  गडचिरोली, दि. 27 जानेवारी : मा.धर्मादाय आयुक्त,म.रा.मुंबई यांचे वतीने यंदा गडचिरोली जिल्हयातील आदिवासी, आत्महत्याग्रस्त शेतकरी, शहीद जवान, कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या इसमांची मुले, बेघर, पारधी समाज, गरीब गरजू, ऊसतोड कामगार,भटक्या जमाती, विमुक्त जाती,अनुसूचित जाती, जमाती व इतर मागासवर्गीय यांची मुले-मुली व अनाथ मुले-मुली इत्यादींचे विवाह सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळा समिती,गडचिरोली यांचे मार्फत … Continue reading सर्वधर्मीय सामुदायीक विवाह सोहळा समिती गठीत करण्याबाबत