आलापल्ली बाजारवाडी येथील चिकन मटण मार्केट येथील अतिक्रमण हटाव व्यावसायिकांच्या विरोधानंतर लांबणीवर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  आलापल्ली, दि. ३० मार्च : आलापल्ली ग्रामपंचायत द्वारे आज मोठ्या गाजावाज्यात बाजारवाडी येथील अतिक्रमण काढण्यासाठी राबविण्यात आलेल्या मोहिमेला स्थानिक व्यावसायिकांच्या प्रखर विरोधानंतर पाच दिवस समोर ढकलण्यात आले आहे. आलापल्ली येथील बाजारवाडी येथील मटण मार्केट ,चिकन मार्केट या ठिकाणीअनेक वर्षांपासून काही व्यावसायिकांनी अतिक्रमण करून दुकान थाटले होते.हाकेच्या अंतरावर गणेश मंदिर असल्याने तसेच येथील स्थानिक … Continue reading आलापल्ली बाजारवाडी येथील चिकन मटण मार्केट येथील अतिक्रमण हटाव व्यावसायिकांच्या विरोधानंतर लांबणीवर