ग्रामपंचायत पोटनिवडणूकीमधील नामाप्रच्या रिक्त झालेल्या जागा सर्वसाधारण करुन पोटनिवडणूक घेण्याकरीता सुधारीत निवडणूक कार्यक्रम

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, दि. १७ डिसेंबर: राज्य निवडणूक आयोग,  महाराष्ट्र, मुंबई यांचे आदेशान्वये दिनांक १५ डिसेंबर २०२१ रोजीचे निर्णयान्वये ना.मा.प्र. च्या रिक्त झालेल्या जागा सर्वसाधारण करुन पोट निवडणूक घेण्याकरीता सुधारीत निवडणूक कार्यक्रम गडचिरोली जिल्हयात पुढील प्रमाणे राबविण्यात येत आहे. निवडणूकीचे टप्पे व दिनांक :-  ज्या ठिकाणी सोडत काढणे आवश्यक आहे तिथे सोडतीकरीता ग्रामसभेची सुचना … Continue reading ग्रामपंचायत पोटनिवडणूकीमधील नामाप्रच्या रिक्त झालेल्या जागा सर्वसाधारण करुन पोटनिवडणूक घेण्याकरीता सुधारीत निवडणूक कार्यक्रम