रोहेकरांची प्रदीर्घ प्रतिक्षा संपली,रोहा दिवा नवीन गाडी रुळावर,रोहेकरांच्या एकजुटीचे फलित

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, रोहे, 22 नोव्हेंबर :- सकाळी पाच नंतर मुंबई कडे जाण्यासाठी एखादी रेल्वे गाडी उपलब्ध व्हावी ही गेली दोन दशके असलेली रोहेकरांची प्रदीर्घ प्रतिक्षा २२ नोव्हेंबर पासून संपली आहे. आता सकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी सुटणारी रोहा दिवा गाडी अधिकृतरीत्या रेल्वे रुळावरून धावणार आहे. सोमवार ते शुक्रवार अशी ही गाडी उपलब्ध होणार आहे. रोहेकरांसाठी … Continue reading रोहेकरांची प्रदीर्घ प्रतिक्षा संपली,रोहा दिवा नवीन गाडी रुळावर,रोहेकरांच्या एकजुटीचे फलित