जिल्हा परिषद आरोग्य केंद्र कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली 02 सप्टेंबर :- जिल्हा परिषद आरोग्य विभाग अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र कर्मचाऱ्यांचे जुलै महिन्याचे वेतन अध्यापपर्यंत देण्यात आलेले नाही. वेतन वेळेवर न मिळत असल्याने कर्जाची रक्कम व्याजासह भरुन भुर्दंड सोसावा लागत आहे.वेतन न झाल्यामुळे कर्मचार्‍यामध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. शासन परिपत्रकानुसार ऑगस्ट महिन्याचे वेतन गणेश चतुर्थी पूर्वी देण्याचे शासनाचे आदेश आहेत … Continue reading जिल्हा परिषद आरोग्य केंद्र कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले