सामनातून शिंदे गटाला रोखठोक उत्तर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,   मुंबई, दि. २ ऑक्टोंबर :  उद्धव ठाकरे यांच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत असलेल्या जवळीकीचे भांडवल करुन शिवसेनेविरोधात वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिंदे गटाला ‘सामना’ तील रोखठोक या सदरातून चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत युती करुन शिवसेना मूळ विचारापासून दूर गेली, असा प्रचार शिंदे गट करतो. मात्र, ठाण्याच्या राजकारणात आनंद दिघे यांनीच भाजपला … Continue reading सामनातून शिंदे गटाला रोखठोक उत्तर