सरपंच अडकला एसीबीच्या जाळ्यात.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, 2, सप्टेंबर :- आजच्या परिस्थितीत भ्रष्टाचार गावपातळीपर्यंत पसरला आहे. कागदावर वजन ठेवल्याशिवाय कागद पुढे सरकतच नाही. गडचिरोली सारख्या आदिवासी बहुल आणि दुर्गम जिल्ह्यात भ्रष्टाचाराची कीड पसरल्याची एक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. याबाबतची हकीगत अशी की, गडचिरोली जिल्हयातील चामोर्शी तालुक्यातील विक्रमपूर येथील सरपंच घरकुल योजनेत नाव नोंदवून घरकुलाचा लाभ मिळवून देण्याकरिता … Continue reading सरपंच अडकला एसीबीच्या जाळ्यात.