वाघाच्या दहशतीने शाळा महाविद्यालय बंद

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क बुलढाणा, दि. ७ डिसेंबर : बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात शनिवारी दि. ४ डिसेंबर २०२१ रोजी एका वाघाने संचार केल्याचे एका सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाले. त्यानंतर वनविभागाने उशीरा कारवाई करीत वाघाच रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. मात्र अंधार्‍या रात्री वाघ वनविभागाच्या हातावर तुरी देऊन पसार होण्यात यशस्वी झाला. त्यानंतर हा वाघ शहरात आहे … Continue reading वाघाच्या दहशतीने शाळा महाविद्यालय बंद