शालेय विद्यार्थ्यांनी रॅली मार्फत मतदारांमध्ये मतदानविषयक केली जनजागृती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, प्रतिनिधी – सचिन कांबळे. नगरपंचायती निवडणूकीचे वारे सध्या वाहत असून मतदान प्रक्रिया अवघ्या काही दिवसांवर आली आहे. प्रत्येक नागरिकाने या प्रक्रियेत सहभागी व्हावे तसेच १ जानेवारी २०२२ रोजी वयाची १८ वर्ष पूर्ण करणाऱ्यांनी आपली नावे मतदार यादीत नोंदवावी. कोणीही मतदानापासून वंचित राहू नये यासाठी कोरपना येथील वसंतराव नाईक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय … Continue reading शालेय विद्यार्थ्यांनी रॅली मार्फत मतदारांमध्ये मतदानविषयक केली जनजागृती