बौद्ध धम्म रॅलीला भिक्खू आणि उपासकांची मोठी उपस्थिती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क धम्म चळवळ गतिमान होण्यासाठी प्रियदर्शी धम्मसंस्कार शिक्षण संस्था काम करत असून धम्म प्रचार आणि प्रसार जोमाने व्हावा या हेतूने धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती भिक्खू धम्मशील यांनी दिली. बीड, दि. २० नोव्हेंबर : बीड येथे अखिल भारतीय दुसरी बौद्ध धम्म परिषद आयोजित करण्यात आली असून आज धम्म ध्वजाचे ध्वजारोहण करून डॉ. … Continue reading बौद्ध धम्म रॅलीला भिक्खू आणि उपासकांची मोठी उपस्थिती