मनीषा निखिल हलदारची म्हाडामध्ये स्थापत्य अभियंता म्हणून निवड

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली प्रतिनिधी 19 सप्टेंबर :-  वादात अडकलेल्या म्हाडातील रिक्त ५६५ पदांच्या भरतीसाठी जानेवारी- फेब्रुवारी २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या ऑनलाइन परीक्षेचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. म्हाडाने ५६५ पैकी ५३३ पदांचा निकाल जाहीर केला असून यात गडचिरोली येथील मनीषा निखिल हलदार हीने दैदिप्मान यश संपादन केले आहे. मनीषाची गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण … Continue reading मनीषा निखिल हलदारची म्हाडामध्ये स्थापत्य अभियंता म्हणून निवड