मुलींची पहिली शाळा सुरू करण्याच्या ऐतिहासिक घटनेचा शतकोत्तर अमृत महोत्सव 

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, पुणे, दि. १ जानेवारी : भव्य दिव्य चित्ररथाची आकर्षक मांडणी, ढोल-ताशा आणि लेझीम पथकासह  शंखनाद, रंगीबेरंगी फुलांची सजावट आणि रांगोळ्यांच्या पायघड्या अशा चैतन्यदायी वातावरणात काढलेल्या क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि ज्ञानजोती सावित्रीबाई फुले दांपत्य सन्मान महारॅलीव्दारे फुले दांपत्याचा जीवनपट उलगडला.  निमित्त होते माळी महासंघातर्फे दगडुशेठ गणपती मंदिरासमोरील भिडेवाडा ते गंज पेठेतील महात्मा … Continue reading मुलींची पहिली शाळा सुरू करण्याच्या ऐतिहासिक घटनेचा शतकोत्तर अमृत महोत्सव