पोलिस विभागातील वरिष्ठ लिपिक हायवा ट्रकच्या चाकाखाली, गंभीर जखमी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : शहरातील जिल्हा सत्र न्यायालय चौकात मंगळवारी सकाळी ९.१५ वाजता घडलेल्या भीषण अपघातात पोलिस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ लिपिक विलास शंकर वासनिक (वय ५७, रा. मुरखळा) हे गंभीर जखमी झाले. MH-34 M-8970 क्रमांकाच्या हायवा ट्रकच्या चाकाखाली त्यांची दुचाकी सापडल्याने त्यांचा डावा पाय पूर्णतः चेंदामेंदा झाला आहे. अपघातानंतर त्यांना तत्काळ गडचिरोली जिल्हा सामान्य … Continue reading पोलिस विभागातील वरिष्ठ लिपिक हायवा ट्रकच्या चाकाखाली, गंभीर जखमी