राष्ट्रवादीत वरिष्ठांना ‘या’ गोष्टी पुरविल्यास मिळते जिल्हाध्यक्ष पद.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, सोलापूर, 24, सप्टेंबर :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्याताई चव्हाण यांच्या सूचनेनुसार सोलापूर नूतन महिला जिल्हाध्यक्ष पदी सुवर्णा शिवपूरे आणि महिला जिल्हा कार्याध्यक्ष पदी सुवर्णा झाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या दोघींना जिल्हाध्यक्ष बळीराम साठे व पश्चिम महाराष्ट्र विभाग अध्यक्ष श्रीमती कविताताई म्हेत्रे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. या निवडींवर … Continue reading राष्ट्रवादीत वरिष्ठांना ‘या’ गोष्टी पुरविल्यास मिळते जिल्हाध्यक्ष पद.