ज्या बापाने तुम्हाला जन्माला घातलं, त्या बापाची विचारधारा तुम्ही सोडून दिली.लाज वाटली पाहिजे – तानाजी सावंत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, बीड 20 सप्टेंबर :- गद्दार कोण..? आमचं तर सोडा ज्या बापाने तुम्हाला जन्माला घातलं त्या बापाची विचारधारा तुम्ही सोडून दिली लाज वाटली पाहिजे. अस म्हणत मंत्री तानाजी सावंत यांनी उद्धव ठाकरे वर जहरी टीका केली. बीडमध्ये आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. पुढे बोलताना तानाजी सावंत म्हणाले की तुम्ही म्हणता माझ्या बापाचा फोटो … Continue reading ज्या बापाने तुम्हाला जन्माला घातलं, त्या बापाची विचारधारा तुम्ही सोडून दिली.लाज वाटली पाहिजे – तानाजी सावंत