ऋतुजा लटके यांना गळाला लटकवण्याचे शिंदे गटाचे प्रयत्न .

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 12,ऑक्टोबर :- अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचे पडघम आता जोरदार वाजू लागले आहेत. आणि त्यात दिवंगत आमदार रमेश लटके यांना शिवसेना ठाकरे गटाच्या त्या संभाव्य उमेदवार असल्याने शिंदे गट अस्वस्थ आहे. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतील शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) संभाव्य उमेदवार ऋतुजा लटके यांचा गळाला लावण्यासाठी शिंदे गटाकडून जोरदार प्रयत्न सुरु असल्याची … Continue reading ऋतुजा लटके यांना गळाला लटकवण्याचे शिंदे गटाचे प्रयत्न .