शिवसेनेतर्फे अहेरीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात हल्ला बोल निदर्शने व निषेध करून निवेदन सोपविले

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अहेरी २४ ऑगस्ट :शिवसेना पक्षाचे पक्ष प्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे यांच्या विरोधात केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांनी सोमवारी आक्षेपार्ह विधान केल्याने मंगळवारी शिवसेना पक्षाच्या वतीने अहेरीतील मुख्य चौकात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रियाज शेख व माजी जिल्हा प्रमुख राजगोपाल सुलवावार यांच्या नेतृत्वात निदर्शने व हल्लाबोल करून निषेध नोंदविले व तहसीलदार … Continue reading शिवसेनेतर्फे अहेरीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात हल्ला बोल निदर्शने व निषेध करून निवेदन सोपविले