शिवसेना नेते संजय राऊत यांना कोर्टाचा कोणताही दिलासा नाही.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 16, सप्टेंबर :- पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सध्या न्यायालयीन कोठडीत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीने पुन्हा मोठा झटका दिला आहे. संजय राऊत यांना ईडीने जामीन देण्यास विरोध दर्शवला आहे. मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए कोर्टात ईडीने उत्तर दाखल केले आहे. संजय राऊत यांच्या जामीन अर्जास, ईडीनं स्पष्ट विरोध केला आहे. … Continue reading शिवसेना नेते संजय राऊत यांना कोर्टाचा कोणताही दिलासा नाही.