शिवाजी पार्क यावर्षी कुणाला ?

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 17, सप्टेंबर :- शिवसेनेची स्थापना १९६६ साली झाली, त्यावेळेपासून दसरा मेळावा हा शिवाजी पार्कवरच होत आला।आहे. फक्त दोनदा शिवाजी पार्क वरील दसरा मेळावा रद्द झाला होता. एकदा पाऊस पडल्याने तर दुसऱ्यांदा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने मेळावा रद्द झाला होता. मात्र त्यावेळी शिवसेना एकसंघ होती, आणि शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे त्यावेळी हयात होते. आताची परिस्थिती … Continue reading शिवाजी पार्क यावर्षी कुणाला ?