धक्कादायक! शालेय पोषण आहाराच्या तांदळात प्लॅस्टिकयुक्त तांदूळाचे मिश्रण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क नांदेड : जिल्ह्यातील कोसमेट येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शालेय पोषण आहार योजनेच्या तांदळात प्लास्टिक युक्त तांदळाचे मिश्रण असल्याचे समोर आल्यामुळे खळबळ उडाली आहे. राज्यशासनाच्या माध्यमातून पहिली ते आठवी च्या विध्यार्थ्यांना या तांदुळाचे वाटप करण्यात येते. 26 जुलै 2021 रोजी कोसमेट येथील पालक अनिल शिरफुले यांनी त्यांच्या मुलाला शाळेत दिलेले तांदूळ बारकाईने तपासले … Continue reading धक्कादायक! शालेय पोषण आहाराच्या तांदळात प्लॅस्टिकयुक्त तांदूळाचे मिश्रण