NCRB चा धक्कादायक रिपोर्ट !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 1 सप्टेंबर :- विविध कारणांमुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये परिक्षातील अपयश, पालकांच्या मुलांविषयी असणाऱ्या राक्षसी महत्वाकांक्षा,बेकारी, प्रेमभंग अशा अनेक कारणांमुळे विध्यार्थी आत्महत्येस प्रवृत्त होत आहेत, आणि ही गंभीर बाब आहे. एनसीआरबीच्या अहवालानुसार महिला विद्यार्थिनींच्या आत्महत्येचे प्रमाण मागील पाच वर्षांची आकडेवारी ही ४३.४९ टक्के होती तर पुरुष विध्यार्थ्यांचे आत्महत्येचे प्रमाण … Continue reading NCRB चा धक्कादायक रिपोर्ट !