धक्कादायक!! पैश्याच्या वादातून मुलाने केली आईची हत्या!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क ठाणे : पैसे दिले नाहीत म्हणून सख्या आईच्या छातीत स्क्रूड्राइवर घुपसून निर्घृण खून केल्याची घटना आज मुंब्र्यात घडल्याने रेतीबंदर परिसरात एकच खळबळ उडाली. विशाल एलझेंडे हा अविवाहित युवक मुंब्रा येथील रेतीबंदर परिसरात आपली आई, उर्मिला सोबत रहात होता. विशाल जे काही कमवायचा ते उडवून टाकायचा व आईकडे सतत पैश्यांची मागणी करत रहायचा … Continue reading धक्कादायक!! पैश्याच्या वादातून मुलाने केली आईची हत्या!