धक्कादायक!! एकाच महिलेला एकाच वेळी दिले कोरोना लसीचे तीन डोस!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क ठाणे :  महापालिकेच्या आनंद नगर लसीकरण केंद्राकर अजब प्रकार उघडकीस आला आहे. लस घेण्यासाठी गेलेल्या २८ वर्षीय महिलेला एकाच वेळी लसीचे तीन डोस दिले असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान महिलेची प्रकृती स्थिर असून पालिका डॉक्टरांच्या निग्रनीखाली ठेवण्यात आली असून आरोग्य केंद्राकवरच्या अश्या निष्काळजी कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी विरोधकांनी केली … Continue reading धक्कादायक!! एकाच महिलेला एकाच वेळी दिले कोरोना लसीचे तीन डोस!