शहरात बिबट दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, भंडारा 17 ऑगस्ट :-  भंडारा शहरातील औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या परिसरात बुधवारी सकाळी साडेदहा च्या सुमारास सुरक्षा रक्षकाला बिबट दिसल्याने एकच खळबळ उडाली आहे. याची माहिती वन विभागाच्या अधिकार्‍यांना देण्यात आल्यानंतर वनविभागाचे अधिकारी त्यांच्या चमुसह घटना स्थळी पोहचून संपूर्ण परिसरात शोध घेतले असता वन अधिकार्‍यांना या परिसरात बिबट्याचे पग मार्क आढळले मात्र बिबट … Continue reading शहरात बिबट दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.