वेबसाईटवरून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या आरोपींना अटक चेंबूर पोलिसांची लक्षणीय कामगिरी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 25 नोव्हेंबर :- प्रभारी पोलीस निरीक्षक रविंद्र साळुंखे यांना त्यांचे गोपनीय बातमीदाराने माहिती दिली की, एक इसम त्याचे साथीदारांसह Tracenow.co.in व www.fonivotech.com अशा नावाच्या दोन वेबसाईट विकसित केल्या असून, त्या अॅप्लीकेशनच्या माध्यमातून तो महाराष्ट्र, दिल्ली व गुजरात राज्यातील नागरीकांची त्यांचे नावावरून किंवा आधारकार्ड लिंक मोबाईल क्रंमाकावरून त्यांचे संपूर्ण नाव, गाव, पत्ता सर्व … Continue reading वेबसाईटवरून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या आरोपींना अटक चेंबूर पोलिसांची लक्षणीय कामगिरी