सिरोंचा वनविभागात अवैध वृक्षतोड सुरूच !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, 19 ऑक्टोबर :-  सिरोंचा वनविभागात अवैध मौल्यवान झाडांची अवैध व तस्करी मध्ये वनकर्मचार्यांचे वनतस्करांसोबत संबंध असल्याचे चौकशीत दोषी आढळल्याने वनपरिक्षेत्र अधिकारी कटकू तसेच वनपाल व वनरक्षक यांना निलंबित करण्यात आले असल्याचे प्रकरण ताजे असतांनाच पुन्हा सिरोंचा वनविभागात मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड होत असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी मुख्यमंत्री व … Continue reading सिरोंचा वनविभागात अवैध वृक्षतोड सुरूच !