गडचिरोली व अहेरी आगारातील ६५० कर्मचारी संपावर !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली :  जिल्ह्यातील अहेरी व गडचिरोली आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी २८ ऑक्टोंबरपासून एसटी महामंडळाच राज्य शासनात विलनीकरण करावे तसेच इतर मागण्यासाठी संप पुकारला असून सलग ११ व्या दिवशीही संप सुरूच आहे. संपामुळे अहेरी व गडचिरोली आगाराचे ११ दिवसात सुमारे दोन कोटीचे उत्पन्न बुडाले आहे. याशिवाय अतिसंवेदनशील, नक्षलग्रस्त दुर्गम भागात जाणारी लालपरी बंद झाली … Continue reading गडचिरोली व अहेरी आगारातील ६५० कर्मचारी संपावर !