अहेरी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर एकाग्रता अभ्यासिका सुरू करा

उपोषणाला बसण्याचा विद्यार्थ्यांकडून इशारा. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  अहेरी :- येत्या ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोग व आरोग्य विभाग तसेच जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या विविध पदांसाठी पदभरती घेण्याचे राज्य सरकार तर्फे सूचना दिल्या आहेत. त्यामुळे घरी बसल्या बसल्या अभ्यास होत नसल्याने अनेक विद्यार्थी अभ्यासिकेत जाऊन अभ्यास करीत आहेत. कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन … Continue reading अहेरी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर एकाग्रता अभ्यासिका सुरू करा