भू-गटार योजनेतील दुर्गंधीयुक्त पाणी अनेकांच्या घरात; जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना घेराव

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क बुलडाणा, दि. २१ जुलै : संत नगरी शेगाव येथे विकास आराखडा अंतर्गत शहरात भू गटार योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र, या योजनेमुळे दर पावसाळ्यामध्ये नागरिकांच्या घरात चेंबर मधून आउटलेट चे घाण-पाणी घुसत असल्याने ही योजना पूर्णपणे निष्क्रिय ठरल्याने नागरिक त्रस्त आहेत. अशातच मंगळवारी शिवसेनेचे नगरसेवक दिनेश शिंदे आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक प्रफुल्ल … Continue reading भू-गटार योजनेतील दुर्गंधीयुक्त पाणी अनेकांच्या घरात; जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना घेराव