नाशिक मधल्या ब्रम्हगिरी पर्वताच्या दरडी कोसळल्याने गंगाद्वार मंदिर परिसरात दगडांचा खच

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क नाशिक :  जिल्ह्यातील गंगा गोदावरी नदीचा उगमस्थान असलेल्या त्रंबकेश्वरच्या ब्रह्मगिरी पर्वतावर दरडी कोसळण्याचा प्रकार सुरू झालाय. ब्रह्मगिरी पर्वताच्या शिखरावर गोदावरी उगम स्थानाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात दगड दिसून आले. दगड विविध भागात विखुरले असल्याने गंगा गोदावरी च्या मंदिराचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पहाटे या मंदिराचा पुजारी आला असता त्याच्या लक्षात हा … Continue reading नाशिक मधल्या ब्रम्हगिरी पर्वताच्या दरडी कोसळल्याने गंगाद्वार मंदिर परिसरात दगडांचा खच